अनुष्का पाटील हिची बुद्धीबळ स्पर्धांसाठी जिल्हास्तरावर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2022

अनुष्का पाटील हिची बुद्धीबळ स्पर्धांसाठी जिल्हास्तरावर निवड


अनुष्का पाटील अभिनंदन स्विकारताना

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          सुंडी (ता. चंदगड) येथील अनुष्का राजीव पाटील, मराठी विद्यानिकेतन बेळगाव हिची आज जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या अनुष्काने बेळगाव तालूका  व विभाग स्तरीय स्पर्धा जिंकून थेट जिल्हास्तरावर मजल मारली आहे. यासाठी तिला  दत्तात्रय पाटील, मुख्याध्यापक गजानन सावंत व प्राचार्य मोरे  यांचे मार्गदर्शक मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment