बांधकाम कामगारांना उज्वला योजनेतंर्गत मोफत गँस सिलिंडर वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2022

बांधकाम कामगारांना उज्वला योजनेतंर्गत मोफत गँस सिलिंडर वाटपचंदगड/ सी. एल. वृत्तसेवा 
तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील 
बांधकाम कामगारांना  कल्याणकारी असोसिएशनमार्फत पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष कल्लापान्ना निवगीरे यांच्याअध्यक्षतेखाली तडशिनहाळ फाटा येथील संघटनेच्या कार्यालयात पंतप्रधान उज्वला योजनेतंर्गत मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आली. यावेळी माजी तालुका प्रमुख दिवाकर पाटील एच पी गॅसचे वितरक रावसाहेब बुवा, रघुनाथ पाटील, परशराम भोगण, पुंडलीक पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment