चंदगड / प्रतिनिधी येथील र.भा .माडखोलकर महाविद्यालयास नुकतीच पदवी पातळीवर संख्याशास्त्र विषयास शासन मान्यता मिळालीआहे. सुसज्ज प्रयोगशाळा , तज्ज्ञ व कुशल अध्यापक वर्ग यांनी हा विभाग युक्त असून ज्या विद्यार्थ्यांना संख्याशास्त्र विषयासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी त्वरित विभाग प्रमुख प्रा. एल .एन .गायकवाड यांच्याशी 94 21 92 66 34 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा व आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात प्राचार्य डॉ.पी.आर.पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment