तूर्केवाडी येथील शांताबाई ढेकोळकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

तूर्केवाडी येथील शांताबाई ढेकोळकर यांचे निधन

शांताबाई तुकाराम  ढेकोळकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

         तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील शांताबाई तुकाराम  ढेकोळकर (वय 76) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन सूना, नातवंडे असा परिवार आहे. तुर्केवाडी येथील हॉटेल व्यवसायिक विश्वनाथ ढेकोळकर यांच्या त्या आई तर बेळगाव येथील जिम प्रशिक्षक विशाल ढेकोळकर यांच्या त्या आजी होत.No comments:

Post a Comment