कोवाड : गुणवंत विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्ग. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
MHT-CET परिक्षेत फक्त शहरात जाऊन क्लास केल्यानंतर यशस्वी होता येते, याला छेद देत चंदगड तालुक्यात सुरू झालेल्या रॉयल क्लासेसच्या कोवाड शाखेतील विद्यार्थ्यांनी MHT-CET परिक्षेत मिळवले घवघवीत यश. क्लासेसचे संस्थापक प्रा. युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेची उल्लेखनीय कामगिरी सुरू आहे. *MHT-CET- निकाल पुढील प्रमाणे :*
1) ज्योती जाधव PCB- 98.79%tile
2) श्रीयाणी तेली PCB-98.54%tile &PCM-97.22%tile
3) कार्तिक कुंभार PCM-95.77%tile
4) गायत्री भोगण PCM-94.51%tile
5) आकांक्षा मांगुरकर PCM-93.83%tile
6) अविनाश अंगडी PCM-93.17%&PCB-90.93%tile
7) हरीप्रिया पाटील PCB-91.45%tile
8) अस्मिता पाटील PCM-90.93%tile
9) सम्राज्ञी पाटील PCB-90.47%tile
10) श्रेया पाटील PCM-88.09%&PCB-86.13%tile
11) चेतन पाटील PCM-87.25%tile
12) विकास पाटील PCB-86.31%tile
13) श्रध्दा पाटील PCB-85.10%tile
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी रॉयल क्लासेस (मुंबई ) चे संस्थापक प्रा. युवराज पाटील (निट्टुर) यांनी चंदगड तालुक्यात कोवाड येथे ना नफा ना तोटा या तत्वावर क्लासेस सुरू करून विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हीही गोष्टींची बचत केली आहे. याबद्दल शैक्षणिक वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment