आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2022

आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*गुरुवार   दिनांक  ६ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ व्यवहारात स्पष्टपणा दाखवा.


२) *वृषभ* ▪️ प्रयत्न केल्यास यशाचा मार्ग मोकळा होईल.


३) *मिथुन* ▪️ प्रवास शक्यतो टाळा.


४) *कर्क*▪️ पारिवारिक सुखात वृध्दी होईल.


५) *सिंह* ▪️ प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.


६) *कन्या* ▪️ नवीन परिचयातून नव्या संधी प्राप्त होतील  


७) *तुळ* ▪️ स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


८) *वृश्चिक*▪️ फिरते व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम दिवस.

.

९) *धनु*▪️ कौटुंबिक कामांचा व्याप वाढेल .


१०) *मकर*▪️ कामकाजात मन लागणार नाही. 


११) *कुंभ*▪️ दिवसाच्या कामाचे नियोजन करून कामाला सुरुवात करा.


१२) *मीन*▪️ वरिष्ठांचा सल्ला घ्या.

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment