बेकिनकेरे येथील लक्ष्मी कुटाळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2022

बेकिनकेरे येथील लक्ष्मी कुटाळे यांचे निधन

लक्ष्मी कुटाळे

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         नागनाथ गल्ली, बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील लक्ष्मी गुंडू कुटाळे (वय ४१) यांचे अल्पशा आजाराने रविवारी दि. ३० रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू, पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे. बांधकाम व्यवसायिक गुंडू कुटाळे यांच्या त्या पत्नी तर मन्नीकेरी येथील भारतीय सैन्य दलाचे जवान भरमा सनदी यांच्या त्या सासू होत.

No comments:

Post a Comment