आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2022

आजचे राशिभविष्य, गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*गुरुवार  दिनांक २० ऑक्टोबर  २०२२*१) *मेष*▪️ तुम्ही केलेल्या कार्याची दखल घेतली जाईल. 


२) *वृषभ* ▪️ वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील. 


३) *मिथुन* ▪️ अशा आकांक्षा पूर्ण होतील.  


४) *कर्क*▪️ आध्यात्मिक गोष्टींची आवड निर्माण होईल. 


५) *सिंह* ▪️ वडीलांचा सल्ला कामीं येईल. 


६) *कन्या* ▪️ खर्चात भर पडेल. 


७) *तुळ* ▪️ महत्वाचे पत्रव्यवहार , फोन करण्यासाठी चांगला दिवस.


८) *वृश्चिक*▪️ गृह उपयोगी वस्तू खरेदी कराल. 

.

९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान राहील.


१०) *मकर*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


११) *कुंभ*▪️ विवाह इच्छुकांना काही चांगली बातमी मिळेल.


१२) *मीन*▪️ वाहन चालवताना नियमांचे पालन करा

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment