आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2022

आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*सोमवार  दिनांक २४ ऑक्टोबर  २०२२*१) *मेष*▪️ स्पष्ट बोलणं टाळा. 


२) *वृषभ* ▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस.


३) *मिथुन* ▪️ वडीलांचा सल्ला कामी येईल. 

 . 


४) *कर्क*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


५) *सिंह* ▪️ आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.


६) *कन्या* ▪️ आर्थिक आवक वाढेल.


७) *तुळ* ▪️ कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण करा.


८) *वृश्चिक*▪️ भावंडांची साथ मिळेल.

.

९) *धनु*▪️ गृह सौख्य उत्तम राहील.


१०) *मकर*▪️ मुले तुमचा आदर करतील. 


११) *कुंभ*▪️मामा मावशी यांच्या गाठी भेटी होतील.


१२) *मीन*▪️ वैवाहिक सौख्य लाभेल.


❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment