कुदनूर येथील निवृत्त सुभेदार नारायण हवालदार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2022

कुदनूर येथील निवृत्त सुभेदार नारायण हवालदार यांचे निधन

 

नारायण जोतिबा हवालदार

 कागणी : सी. एल. वृत्तसेवा

           कुदनूर (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक व भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुभेदार मेजर नारायण जोतिबा हवालदार (वय 85) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे.  बांधकाम व्यवसायिक श्रीगेश बिर्जे यांचे ते आजोबा होत.


No comments:

Post a Comment