आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2022

आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*बुधवार  दिनांक २६ ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस.


२) *वृषभ* ▪️ आर्थिक अडचणीत वाढ होईल.


३) *मिथुन* ▪️ भाग्याची साथ मिळेल. 

 

४) *कर्क*▪️ कार्यालयात तुमच्या शब्दाला महत्व प्राप्त होईल.


५) *सिंह* ▪️ प्रेमत यश मिळेल. 


६) *कन्या* ▪️ कौटुंबिक जीवनात कुरबुरी वाढतील. 


७) *तुळ* ▪️ जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल.


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

.

९) *धनु*▪️ महत्वाचे फोन, पत्रव्यवहार करण्यासाठी चांगला दिवस.


१०) *मकर*▪️ घरात नविन वस्तू खरेदी कराल. 


११) *कुंभ*▪️ संतती सौख्य लाभेल.


१२) *मीन*▪️ कोर्टातील कामात अडचणी येतील.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment