आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2022

आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शुक्रवार  दिनांक ११ नोव्हेंबर  २०२२*

१) *मेष*▪️आज तुम्हाला काही काम करुन घ्यावयाचे असल्यास नम्रतेने घ्यावे लागेल.   


२) *वृषभ* ▪️ आनंदी राहायचा प्रयत्न यशस्वी होईल. 


३) *मिथुन* ▪️ शत्रूंच्या कारवाया वाढतील. 

 

४) *कर्क*▪️ आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. 


५) *सिंह* ▪️योजलेली कामे पूर्ण होतील.


६) *कन्या* ▪️ योग्य दिशेने प्रयत्न केल्यास  नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल.

७) *तुळ* ▪️ वादविवाद टाळा.सामोपचाराने घ्या.


८) *वृश्चिक*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस. 

.

९) *धनु*▪️ धार्मिक कार्यक्रमा सहभागी व्हाल.


१०) *मकर*▪️ सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. 


११) *कुंभ*▪️ कार्यालयात स्वताच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


१२) *मीन*▪️आज तुम्हाला थोरामोठ्यांचा सल्ला कामीं येईल.  

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment