दौलत विश्वस्त कर्मचारी संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी अल्ताफ मकानदार यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2022

दौलत विश्वस्त कर्मचारी संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी अल्ताफ मकानदार यांची निवड

स्वीकृत संचालकपदी अल्ताफ मकानदार यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ बी. डी. अजळकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त शिक्षण संस्था कर्मचारी सह. पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी अल्ताफ अब्बास मकानदार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अल्ताफ मकानदार यांचा प्राचार्य डॉ बी. डी. अजळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रा. यु. एस. पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार बोकडे, प्रा.सी. एम. तेली, प्रा. डॉ. ज्योती व्हटकर, प्रा. एस. बी. जाधव, बी. बी. नाईक, गोकुळ मोरे, पी. ए. रोड, युवराज रोड, सुधाकर गिरी, एस. आय. पाटील अदीसह संचालक उपस्थित होते. आभार सचिव प्रा. एस. एम. शहापूरकर यांनी मानले. 

No comments:

Post a Comment