सौरभ वसंत एटले |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील सौरभ वसंत एटले (वय 25) याचे मंगळवार दिनांक 22 रोजी दुपारी बुद्रुक येथील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, विवाहित बहीण आहे. कै.वसंत एटले गुरुजी यांचा तो चिरंजीव होय. गोवा येथे तो नोकरीला होता. सध्या तो वर्क फ्रॉम होम करत होता. कमी वयात अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कडलगे बुद्रुकवासिय हळहळून गेले.
No comments:
Post a Comment