आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2022

आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शनिवार  दिनांक १२ नोव्हेंबर  २०२२*१) *मेष*▪️ अनेक दिवसांनंतर चांगली बातमी ऐकायला मिळेल.  


२) *वृषभ* ▪️ वेळेचे नियोजन फायदेशीर ठरेल. 


३) *मिथुन* ▪️ मानसिक चंचलता, चिडचिड वाढेल. 

 

४) *कर्क*▪️ कौटुंबिक जीवनात निष्कारण  गैरसमज वाढतील.


५) *सिंह* ▪️ व्यवसाय करणाऱ्यांना नवीन मार्ग सापडतील.


६) *कन्या* ▪️ घरातील वातावरण तणावपूर्ण राहील. 
७) *तुळ* ▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 

.

९) *धनु*▪️ जोडीदार निवडताना योग्य माहिती घ्या.


१०) *मकर*▪️ आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  


११) *कुंभ*▪️ भाग्याची साथ मिळेल.


१२) *मीन*▪️ वरिष्ठांची मर्जी संपादन करा.


❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment