निट्टूर येथील यशोदा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2022

निट्टूर येथील यशोदा पाटील यांचे निधन

यशोदा पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

           निट्टूर (ता. चंदगड ) येथील यशोदा रानबा पाटील (वय - 86) यांचे रविवार दि. 6 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक पांडुरंग पाटील, पुणे येथील सॉफ्टवेअर अभियंता अनंत पाटील तसेच ओमकार हॅंडीकॅप्ड ट्रस्टचे डायरेक्टर संभाजी पाटील यांच्या त्या मातोश्री होत. No comments:

Post a Comment