प्राचार्य डॉ. अजळकर यांचा ताम्रगड प्रतिष्ठानतर्फे सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2022

प्राचार्य डॉ. अजळकर यांचा ताम्रगड प्रतिष्ठानतर्फे सत्कार

 

सत्कार करताना मान्यवर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड)  येथील दौलत विस्वस्थ संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झालेबद्दल डॉ. बी. डी. अजळकर यांचा शिवराज कॉलेज गडहिंग्लजचे माजी विद्यार्थी व ताम्रगड प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. 

              या वेळी ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन. आर. पाटील, माजी प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील, प्रा. राजु पोतदार, सुधीर पाटील, दयानंद सलाम, संजय कुट्रे, मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर, प्रा. शशिकांत खोराटे, नरेंद्र हिशेबकर व राजू जंगम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment