शिनोळी खुर्द येथील इंदुबाई पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2022

शिनोळी खुर्द येथील इंदुबाई पाटील यांचे निधन

इंदुबाई पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील इंदुबाई कृष्णा पाटील (वय ६५) यांचे हृदयविकाराने बुधवार दि. २३ रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. पाटणे फाटा येथील हॉटेल सेजल चे मॅनेजर राजू पाटील व शिनोळी येथील श्रीराम विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आप्पा पाटील यांच्या त्या मातोश्री होत.No comments:

Post a Comment