कुदनूर येथील श्रीमती चंद्राबाई मल्हारी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2022

कुदनूर येथील श्रीमती चंद्राबाई मल्हारी यांचे निधन

श्रीमती चंद्रबाई मल्हारी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          कुदनूर (ता. चंदगड) येथील श्रीमती चंद्राबाई शंकर मल्हारी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दुःखद निधन झाले. तिच्या पश्चात दोन सावत्र मुलगे, तीन सावत्र मुली, सावत्र जाऊ व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी आहे.

No comments:

Post a Comment