आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2022

आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*बुधवार  दिनांक ९ नोव्हेंबर  २०२२*

१) *मेष*▪️ कौटुंबिक संबंध मधुर राहातील.  


२) *वृषभ* ▪️आळस सोडून सक्रिय व्हा.  


३) *मिथुन* ▪️ वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

 

४) *कर्क*▪️ मित्रांचे सहकार्य घ्या.


५) *सिंह* ▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.

६) *कन्या* ▪️ आर्थिक व्यवहार यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. 


७) *तुळ* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️ कोर्टाच्या कामात अडचणी येतील. 

.

९) *धनु*▪️ जोडीदाराचा सल्ला कामी येईल.


१०) *मकर*▪️ नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी चांगला दिवस.


११) *कुंभ*▪️ वरिष्ठ तुम्हाला नवीन जबाबदारी देतील. 


१२) *मीन*▪️आज तुम्हाला प्रवास  घडेल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment