आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक २ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2022

आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक २ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*बुधवार  दिनांक २ नोव्हेंबर  २०२२*

१) *मेष*▪️ एखादी संधी तुम्हाला प्राप्त होईल. 


२) *वृषभ* ▪️ नविन व्यवहार करण्यासाठी चांगला दिवस.


३) *मिथुन* ▪️रागावर नियंत्रण ठेवा. 

 

४) *कर्क*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. 


५) *सिंह* ▪️ आर्थिक निर्णय सावधपणे घ्या.


६) *कन्या* ▪️ संमिश्र लाभाचा दिवस.


७) *तुळ* ▪️ कार्यालयात सर्वांसी मिळुन मिसळून वागा.


८) *वृश्चिक*▪️ महत्वाचे निर्णय घेऊ शकता.

.

९) *धनु*▪️ प्रवास करताना काळजी घ्या.


१०) *मकर*▪️ कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहा.


११) *कुंभ*▪️ कौटुंबिक खर्च वाढतील.


१२) *मीन*▪️ भावंडांच्या गाठीभेटी होतील.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment