चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जत येथील आर आर कॉलेज येथे झालेल्या अंतर विभागीय मैदानी स्पर्धेतून कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयाच्या कू. प्राजक्ता परशराम शिंदे व सुशांत मनोहर जेधे या दोन खेळाडूंची व महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक आर. टी. पाटील यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे दि. 3 ते 7 डिसेंबर 2022 ला आयोजित केलेल्या 24 व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment