नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाच्या ३९ विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान स्पर्धेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2022

नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाच्या ३९ विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान स्पर्धेत यश

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव येथील सह्याद्री मल्टी- पर्पज को.ऑप. सोसायटी मार्फत घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाच्या  ३९ विद्यार्थ्यांनी  उज्वल यश संपादन केले आहे. 

        गुणांनुक्रमे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे - यश वैभव डांगे- द्वितीय, साक्षी प्रकाश चव्हाण-तृतीय, दिशा हणमंत सलामवाडकर, विक्रांत वैजु पाटीत,श्रावणी अश्विनकुमार पाटील, सुमित पुंडलिक कुंभार (सर्व चौथा क्रमांक), अंजली विजय कांबळे,स्वरा विवेक देशपांडे,मानसी परशराम गुरव,श्रेया राजु सावंत,साईराज सुनिल पाटील(सर्व पाचवा क्रमांक)हर्षल श्रीपती पाटील (सहावा), राजनंदिनी संदिप गावडे,आकांक्षा संजय तेजम,श्रेयश रमेश पाटील,दौलत परशराम गोरल,सुशांत नामदेव नार्वेकर, लक्ष्मण विष्णु गावडे, तन्मय विजय वागतकर(सर्व सातवा क्रमांक), अंजना अशोक भोंगाळे,विकास आनंद पाटील  समर्थ महेश पाटील(सर्व आठवा क्रमांक), अभिग्यान सुधीर गिरी,मानसी भागोजी सुतार,प्राजक्ता जीवनाप्पा पाटील,अनुराधा अंकुश तेजम,पायल ज्ञानदेव चव्हाण,श्रावणी महेश डोणकर,प्रणव नामदेव पाटील (सर्व नववा क्रमांक), वैष्णवी गणेश आंधळे,सृष्टी दिलीप पाटील,मधुरा मनोहर चांदेकर,आदित्य नितीन कदम रामचंद्र विठोबा गावडे,श्रावणी जानबा पाटील,चैतन्य विजय आवडण,प्रथमेश गजानन बैनवाड,तेजल पांडुरंग पाटील,विनायक नामदेव जावीर(सर्व दहावा क्रमांक). या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment