महिपाळगड येथील पार्वती भोगण यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2022

महिपाळगड येथील पार्वती भोगण यांचे निधन

पार्वती भोगण
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         महिपाळगड (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती पार्वती शंकर भोगण (वय वर्ष ८८) यांचे काल मंगळवार दि.२७  वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. देवरवाडी येथील वैजनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक राजीव शंकर भोगण यांच्या त्या मातोश्री तर देवरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य व चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष राजाराम हिरामणी जाधव यांच्या त्या सासू होत. रक्षाविसर्जन गुरूवार दि. २९ रोजी सकाळी आहे.No comments:

Post a Comment