तावरेवाडी येथील मराठी शाळेला ग्रामपंचायत व मंडळांकडून टि. व्ही. व खुर्च्यां भेट - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2023

तावरेवाडी येथील मराठी शाळेला ग्रामपंचायत व मंडळांकडून टि. व्ही. व खुर्च्यां भेटचंदगड /सी. एल. वृत्तसेवा

         तावरेवाडी (ता. चंदगड) येथील मराठी शाळा डिजिटल शाळा बनवण्याच्या उद्देशाने  ग्रामपंचायतीकडून शाळेला टीव्ही व श्री मंगाई कला क्रीडा संस्कृतीक मंडळ व शिवज्योत तरुण मंडळ तावरेवाडी कडून शाळेसाठी एक डझन  खुर्च्या भेट देण्यात आल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक  शाळा व्यवस्थापन कमिटी कडून ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तरूण मंडळाचे  सदस्य यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment