उत्साळी येथील प्रभावती देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2023

उत्साळी येथील प्रभावती देसाई यांचे निधन

 

प्रभावती विनायकराव देसाई

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      उत्साळी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक सौ. प्रभावती विनायकराव देसाई (वय वर्षे ९०)यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिमराव देसाई यांच्या त्या पत्नी तर माजी सरपंच अनिलराव देसाई यांच्या त्या मातोश्री होत. दिवसकार्य शुक्रवार (१३) रोजी आहे.No comments:

Post a Comment