रामू लांडे |
मलतवाडी (ता. चंदगड) येथील मलतवाडी गृप विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन, माजी ग्राम पंचायत सदस्य व किणी कर्यात भागातील प्रसिद्ध भात व्यापारी प्रगतशील शेतकरी रामू विठोबा लांडे (वय ९० वर्षे) यांचे आज दि. २३ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मूले व दोन मूली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment