बेळेभाटचे पोलीस पाटील संदीप गुरव यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2023

बेळेभाटचे पोलीस पाटील संदीप गुरव यांना मातृशोक

द्रोपदी सदाशिव गुरव
कागणी  : सी. एल.  वृत्तसेवा 

        बेळेभाट (ता. चंदगड) येथील पोलीस पाटील संदीप गुरव यांच्या मातोश्री द्रोपदी सदाशिव गुरव (वय ६२) यांचे रविवारी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड तालुका पोलीस पाटील संघटनेचे संचालक व हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील गुरव ट्रेडर्सचे मालक संदीप गुरव व पुणे येथील सॉफ्टवेअर इंजिनियर समीर गुरव यांच्या त्या मातोश्री होत. द्रोपदी या बेळेभाट येथील वारकरी सांप्रदाय तसेच पायी दिंडीमध्ये हिरारीने अग्रभागी असायच्या. रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी होणार आहे.


No comments:

Post a Comment