मांडेदुर्गचे खेमाना धामणेकर यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2023

मांडेदुर्गचे खेमाना धामणेकर यांना मातृशोक

पार्वती नाना धामणेकर
कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

          मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील पार्वती नाना धामणेकर (वय ६८) यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंदगड तालुका माजी उपाध्यक्ष खेमाना धामणेकर यांच्या त्या मातोश्री होत.No comments:

Post a Comment