लक्कीकट्टे येथील रामचंद्र रेडेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2023

लक्कीकट्टे येथील रामचंद्र रेडेकर यांचे निधन

रामचंद्र रेडेकर
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी व सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी रामचंद्र धोंडीबा रेडेकर (वय वर्ष ८२) यांचे आज सोमवार दि. २३ रोजी पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले.त्याच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी दि.२६ रोजी सकाळी आहे. लक्कीकटे येथील हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष दयानंद रेडेकर यांचे ते वडील होत.


No comments:

Post a Comment