इब्राहिमपूरचे निवृत्त पोलीस अधिकारी आप्पाजी हरेर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

इब्राहिमपूरचे निवृत्त पोलीस अधिकारी आप्पाजी हरेर यांचे निधन

आप्पाजी हरेर

चंदगड :  सी. एल. वृत्तसेवा 

      मूळचे इब्राहिमपूर (ता. चंदगड) व  सध्या राहणार रक्षक कॉलनी, विजयनगर (बेळगाव) येथील  रहिवासी व  निवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी आप्पाजी सुबराव हरेर (वय 89) यांचे मंगळवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्या मूळ गावी इब्राहिमपुर येथे बुधवारी सकाळी आठ वाजता अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. ते अरुण हरेर यांचे वडील असून  बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार के. बी.  नोकुडकर यांचे ते सासरे होत.

No comments:

Post a Comment