कोवाड महाविद्यालयात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना आभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2023

कोवाड महाविद्यालयात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना आभिवादन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        कोवाड (ता. चंदगड) येथील येथील,कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आध्य स्त्री शिक्षणाच्या  प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. 

       प्रारंभी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुनीता कांबळे यानी आपल्या मनोगात सावित्री माय  यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. तसेच प्राचार्य डॉ. पवार यांनीही सावित्रीबाई फुलेचे सामाजिक कार्य सांगून स्त्री शिक्षणाचे महत्व विषद केले. प्रास्ताविक डॉ. आर. डी. कांबळे तर आभार डॉ. व्ही. के. दळवी यांनी मांनले. यावेळी सर्व विभाग प्रमुख प्राद्यापक, प्रसासकीय सेवक विध्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. आर. डी. कांबळे यांनी केले.No comments:

Post a Comment