मराठी अंध्यापक संघाच्या निबंध स्पर्धेत फुले विद्यालयाची श्रावणी सुरूतकर प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2023

मराठी अंध्यापक संघाच्या निबंध स्पर्धेत फुले विद्यालयाची श्रावणी सुरूतकर प्रथमचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय हस्ताक्षर व निबंध स्पर्धा निकाल जाहीर झाला. मायमराठीचा जागर करणारी तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली. या स्पर्धेत एकूण १२१५ विद्यार्थी सहभागी झाले होते.


लहान गटात हस्ताक्षर स्पधेत अनुक्रमे 

श्रेया कांबळे ( सरस्वती विद्यालय कालकुंद्री ) 

देविका बल्लाळ ( विद्या मंदिर हेरे))

सायली ठाकरे ( संजय गांधी विद्यालय नागणवाडी)

 शरण्या पाटील (मराठी विद्या मंदिर मलगड )

सृष्टी गावडे (दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड )

स्वराली पाटील (महात्मा फुले विद्यालय कारवे )

धनश्री शिवणगेकर( डुक्करवाडी विद्यालय डुक्करवाडी )

स्वरूप पाटील (मराठी विद्या मंदिर बसर्गे )


मोठ्या गटात अनुक्रमे हस्ताक्षर स्पर्धेमध्ये 

ओमकार  फाटक (सह्याद्री विद्यालय हेरे) 

शिवानी मलतवाडकर (रामलिंग हायस्कूल तुडये )

वैष्णवी अदकारी (धनंजय विद्यालय नागणवाडी )

वेदांती पाटील( संजय गांधी विद्यालय नागनवाडी)

स्वरांजली पाटील (जनता विद्यालय तुर्केवाडी )

हर्षद कांबळे (डुक्करवाडी विद्यालय डुक्करवाडी ) 

स्वयंभू कांबळे (जनता विद्यालय तुर्केवाडी )

मनाली पाटील (शारदाबाई गर्ल्स हायस्कूल निट्टूर) 


लहान गटात निबंध स्पर्धेत अनुक्रमे 

आयुष्या फडके (मराठी विद्या मंदिर केंचेवाडी )

सेजल मंडलिक (मराठी विद्यामंदिर अमरोळी )

आर्या निळकंठ (दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड )

समीक्षा सुतार (रामलिंग हायस्कूल तुडये)

सोनल सुरतकर (केंद्र शाळा माणगाव) 

श्रीज्योत पाटील (नरसिंह हायस्कूल निट्रूर) 

निकिता पाटील (मराठी विद्या मंदिर मौजे कारवे ) 

जान्हवी पाटील ( सरस्वती विद्यालय कालकुंद्री) 


मोठ्या गटात निबंध स्पर्धेमध्ये अनुक्रमे 

श्रावणी सुरूतकर (महात्मा फुले विद्यालय कारवे ) 

तेजस शिंदे (भावेश्वरी विद्यालय नांदवडे )

प्रेरणा पाटील (दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड) 

रागिणी पाटील (धनंजय विद्यालय नागणवाडी )

संतोष कांबळे( छ. शिवाजी हायस्कूलमाणगाव)

अंजली पवार ( शिवशक्ती हायस्कूल अडकुर ) 

वैष्णवी राऊत (ताम्रपर्णी विद्यालय शिवणगे) 

श्रद्धा देसाई (व्ही. के. चव्हाण विद्यालय कागणी)

         या बक्षिस वितरण सोहळा दि. २१ जानेवारी रोजी होणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रवि पाटील, संजय साबळे, महादेव शिवणगेकर, हणमंत पाऊसकर, बाबू पाटील, वैजू सूतार प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment