![]() |
तुकाराम रवळू देवण |
चंदगड/प्रतिनिधी :--
डुक्करवाडी (रामपूर) ता.चंदगड येथील जेष्ठ नागरिक ह.भ.प.तुकाराम रवळू देवण (वय वर्ष ८०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगा,तीन मुली,सुन,नातवंडे,असा परिवार आहे.उत्कृष्ट बांधकाम कारागीर रमेश देवण यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment