शिनोळी बुद्रुकचे सरपंच गणपत कांबळे यांना मातृशोक |
कागणी / सी. एल. वृत्तसेवा
शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील लोकनियुक्त सरपंच गणपत कांबळे यांच्या मातोश्री शांता फकीरा कांबळे यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ३० रोजी सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment