तावरेवाडी येथील मंगाई देवीची ७ फेब्रूवारी रोजी यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

तावरेवाडी येथील मंगाई देवीची ७ फेब्रूवारी रोजी यात्राचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          तावरेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री मंगाईदेवीची वार्षिक यात्रा मंगळवार दि ७ फेब्रूवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे. दरम्यान सोमवार दि. ६ फेब्रु रोजी जागर गोंधळ व मंगळवार दि. ७ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून ओटी भरणे व रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमीटीचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी केले आहे.No comments:

Post a Comment