अर्जुनवाडी येथील आदर्श मराठा बॉईज मंडळाच्या वतीने शनिवारी खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2023

अर्जुनवाडी येथील आदर्श मराठा बॉईज मंडळाच्या वतीने शनिवारी खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन


नेसरी / सी. एल. वृत्तसेवा 

अर्जुनवाडी (या. गडहिंग्लज) येथील आदर्श मराठा बॉईज कला क्रीडा मंडळ यांचे मार्फत शनिवार दिनांक 18/02/2023 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य खुल्या रस्सी खेच स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेचे ठिकाण हुलवीर देव मंदिर अर्जुनवाडी आहे. या स्पर्धेची प्रथम बक्षीस बोकड आणि ढाल, द्वितीय बक्षीस बोकड आणि ढाल अशी बक्षिसे आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी विक्रम पाटील-8390832483, मनोहर पाटील -8308638500, सुरज पाटील -8286864618, अक्षय पाटील -8378933262 यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment