हेमरस शुगरचे रत्नाकर देसाई यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2023

हेमरस शुगरचे रत्नाकर देसाई यांना मातृशोक

सुगंधा अशोक देसाई

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

 कागणी (ता. चंदगड) येथील सुगंधा अशोक देसाई (वय 60) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे. हेमरस शुगर  फॅक्टरीच्या कामगार युनियनचे सदस्य रत्नाकर देसाई यांच्या त्या मातोश्री होत. कोवाड येथील ताम्रपर्णी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन क्लार्क कै. नारायण रामचंद्र शिंदे (जांबोटी, राजवाडा) यांच्या त्या भगिनी होत.No comments:

Post a Comment