धुमडेवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2023

धुमडेवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम पाटील यांचे निधन

 

तुकाराम सटूप्पा पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम सटूप्पा पाटील वय वर्ष ८४ यांचे सोमवार दि. २० मार्च रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरूवार दि. २३ रोजी सकाळी आहे. अजिंक्यतारा उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब उर्फ अविनाश पाटील यांचे ते वडिल तर माजी सभापती शांताराम पाटील यांचे ते  बंधू होत.


No comments:

Post a Comment