तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
श्री ब्रम्हदेव तालिम मंडळ व ग्रामस्थ मंडळ तेऊरवाडी (ता. चंदगड) यांच्या वतीने गुरुवार दि. ३० मार्च २०२३ रोजी दुपारी २ वाजता निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कुस्ती आखाड्यासाठी आमदार राजेश पाटील, खासदार धनंजय महाडीक, भरमूअण्णा पाटील (माजी रो. ह. यो. मंत्री) शिवाजीराव पाटील (माथाडी संघटना अध्यक्ष), विष्णू जोशीलकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कुस्ती आखाड्याचा लाभ घेण्याचे आवाहन तालीम मंडळा कडून करण्यात आले आहे. यासाठी उपसरपंच पै. प्रकाश दळवी (९६५७ २१६३४७) या फोन नंबरवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment