जट्टेवाडी येथे गुरूवार पासून अखंड हरिनाम सप्ताह - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2023

जट्टेवाडी येथे गुरूवार पासून अखंड हरिनाम सप्ताह

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          मौजे जट्टेवाडी (ता. चंदगड) येथे गुरूवार दि.२ मार्च ते शनिवार दि ४.मार्च अखेर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त हभप बाळासाहेब पाटील (आदमापूर) हभप राजेंद्र मोरे (धर्मपूरी,फलटण) यांचे किर्तन व हभप डाॅ. विश्वनाथ पाटील व हभप नंदकुमार गावडे यांचे प्रवचन होणार आहे. या निमित्त शनिवारी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह मंडळा मार्फत करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment