भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक व थोर साहित्यिक विनायक दामोदर सावरकर तथा वि दासावरकर यांची १३९ वी जयंती कालकुंद्री ता. चंदगड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर कालकुंद्री येथे नवीन तयार करण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाचे उद्घाटन व सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय सैनिक भरत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सैनिक शरद जोशी, श्रीकांत कदम, पांडुरंग गोंधळी, झेवियर क्रूज, पी वाय पाटील, मुंबई पोलीस जनबा जोशी, शिवाजी नाईक, दत्तात्रय कांबळे आदींसह सावरकर नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment