लकिकट्टे येथे ऊसावर ड्रोन द्वारे औषध फवारणी - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2023

लकिकट्टे येथे ऊसावर ड्रोन द्वारे औषध फवारणीकोवाड :  सी. एल. वृत्तसेवा

लकिकट्टे (ता. चंदगड) येथे ऊसावर ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करण्यात आली. शेतकरी विनोद रामचंद्र पाटील यांच्या शेतात ड्रोनद्वारे टॉनिक फवारणी करण्यात आली .  ओलम शुगर फॅक्टरी राजगोळी (चंदगड ) यांचेकडून ड्रोन सहाय्य करण्यात आले. या वेळी कारखाण्याचे आधिकारी जयसिंग केशव बोरगावकर  व प्रदिप मधुकर सुतार तसेच शेतकरी उपस्थित होते.No comments:

Post a Comment