दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडचे एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2023

दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडचे एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश

कु. सानिका पाटील

कु. श्रद्धा मारूती कानूरकर


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

मार्च २०२३मध्ये झालेल्या एस. एस. सी परीक्षेत दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडचे एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले आहे व यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयाच्या कु. सानिका पाटील हिने ९५.४oगुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

विद्यालयाचा एकूण निकाल ९७.४०% लागला असून विद्यालयात अनुक्रमे कु . सानिका विठठल पाटील -95.20 %,  कु. श्रद्धा मारूती कानूरकर - 94.00 % कु. वर्षा रामचंद्र गावडे - 92.80%, कु. श्रावणी जयसिंग पाटील - -91.80%,मंदार लालासाहेब गायकवाड - -90.80 %, जयदत्त नामदेव गावडे - 90.60 %,कु. दर्शना दिपक वाके  - 90.20% यांनी यश मिळविले. मुख्याद्यापक एन. डी. देवळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment