लक्कीकट्टे येथील अर्जुन थोरवत यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2023

लक्कीकट्टे येथील अर्जुन थोरवत यांचे निधन

 

अर्जुन थोरवत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक व प्रगतशिल शेतकरी अर्जुन भाऊ थोरवत (वय वर्ष ७३) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवार दि. २२ जुन २०२३ रोजी सकाळी आहे. ते माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांचे मेव्हणे तर लक्कीकट्टे येथील हनुमान सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास थोरवत यांचे वडील होत.
No comments:

Post a Comment