म्हाळेवाडीचे शिक्षक सुनील कांबळे, सुधीर कांबळे यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2023

म्हाळेवाडीचे शिक्षक सुनील कांबळे, सुधीर कांबळे यांना पितृशोक

 

तुकाराम धोंडीबा कांबळे

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

          म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील रहिवासी तुकाराम धोंडीबा कांबळे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. २९ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे. ते नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे निवृत्त शिपाई होते. जगतापवाडी (ता. गडहिंग्लज) येथील विद्या मंदिरचे सहाय्यक शिक्षक सुनील कांबळे व होसूर, ता. चंदगड) येथील ना. सी. पाटील हायस्कूलचे शिक्षक सुधीर कांबळे यांचे ते वडील होय.No comments:

Post a Comment