चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विट्टल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती यश मिळविले. शैक्षणिक वर्ष२०२२-२३ मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील नऊ विद्यार्थाना एकूण ७०००० / (सत्तर हजार) रूपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे . त्यामध्ये कुमार प्रसाद सटुप्पा पाटील (रक्कम रू. १००००) कुमार सौरभ नंदकुमार कोकीतकर (रक्कम रू .१०००० ) कुमारी अश्विनी तानाजी कोले (रक्कम रू . १००००) कुमारी मेघा देवेंद्र बागडी (रक्कम रू .१००००) कुमारी गायत्री चाळोबा नेसरकर ( रक्कम रू१००००) कुमारी सोनाली गोपाळ गडकरी (रक्कम रू. ५०००) कुमारी इंद्रायणी लक्ष्मण पाटील ( रक्कम रू५००० ) कुमारी भारती कृष्णांत परीट ( रक्कम रू५००० ) कुमारी कोमल अंनत होनगेकर रक्कम ( रू .५००० ) या विद्यार्थ्याचा समावेश आहे . दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील , अध्यक्ष अशोक जाधव , उपाध्यक्ष संजय पाटील , सचिव विशाल पाटील , प्राचार्य डॉ . बी . डी . अजळकर , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर रसायनशास्त्र विभागकडील डॉ . जी . एस . राशनकर , डॉ . डी . एम पोरे , शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा . ए . एस . जाधव , सदस्य प्रा . मधुकर जाधव , प्रा . ए . एस . बागवान , प्रा . जी . जे . गावडे , श्रीपती कांबळे , सुधीर गिरी , महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक प्रशांत शेंडे व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
1 comment:
Great Vaishalitai
Post a Comment