![]() |
संत सोपान काका सुंदर माझी शाळा पुरस्कार स्विकारताना मुख्याध्यापक आर. एस. भोगण |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
संत सोपानकाका बॅंक सासवड, पुणे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, `संत सोपान काका सुंदर माझी शाळा` पुरस्कार देवरवाडी (ता. चंदगड) येथील श्री वैजनाथ विद्यालयाला देण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर संपन्न झाला असून शिक्षक नेते दादासो लाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक आर. एस. भोगण, शिक्षक डी. के. भोगण, के.एस. कांबळे, आर. जी. बोकडे, के. आर. पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी चांगदेव कदम, राजू गाडीवडर, अशोक बेनके आदिजन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment