बेळगाव आर पी डी कॉलेज येथे शनिवारी २ रोजी राष्ट्रीय वत्कृत्व स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2023

बेळगाव आर पी डी कॉलेज येथे शनिवारी २ रोजी राष्ट्रीय वत्कृत्व स्पर्धा



तेऊरवाडी /  सी. एल. वृत्तसेवा
   बेळगाव येथील एस. के. इ. सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बेळगांव (आर पी डी) च्या मराठी विभाग आयोजितIQAC INITIATIVE कै. सौ. रमाबाई परांजपे राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा २०२३ चे शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी आयोजित केल्या आहेत.
सलग वर्ष : ३६ वे वर्ष, आर.पी. डी. व्यासपीठ.. विचार तुमचे, व्यासपीठ आमचे. या शिर्षकाखाली होणाऱ्या स्पर्धेसाठी पुढील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

१) प्रथम २००० रु. 
२) द्वितिय १५०० रु. ३) तृतिय १००० रु. व सर्व विजेत्याना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ 
१) ५०० रू.
२ ) ५०० रु 
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रक. स्पर्धेसाठी पुढील विषय आहेत.

               विषय
१) बॅ. नाथ पै एक आदर्श व्यक्तिमत्व
२) महामानव जयंती पूरतेच उरलेत का?
३) सोशल मिडीया चिंता आणी चिंतन
४) जय किसान ! नेमके वास्तव काय?
५) मी भारताचा युवक
६) स्त्रियांचे स्वातंत्र्य आणी प्रश्नच... प्रश्न
 ७) लोकशाहीतील विरोधी पक्षाचे महत्त्व

                नियम
१) स्पर्धा ज्युनिअर, सिनिअर व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी खुली.
२) वेळ ५+२ मिनिटे एकूण ७ मिनिटे.
सूचना प्रवेश शुल्क, फक्त ५० रु.
३) स्पर्धकांनी स्वतःचे ओळखपत्र व प्राचार्यांचे शिफारस पत्र आणणे बंधनकारक राहील. ४) स्पर्धा सूरू होण्यापूर्वी स्पर्धकांनी हजर असणे आवश्यक.
५) दूरच्या विद्याथ्यांची राहण्याची सोय करण्यात येई
 ८) सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल.
अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा. नेहा ७७६०२२५८४३  अनुजा ९६२३१६१०३६
 साक्षी ७७६०७३८८०४ गितांजली ८८६७६६२५७५ तरी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. अभय पाटील प्राचार्य आर. पी. डी. महाविद्यालय,
प्रा. प्रसन्ना जोशी आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. परसु. द. गावडे
मराठी विभाग प्रमुख यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment