तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
पंचायत समिती गडहिंग्लज मार्फत स्वच्छता हि सेवा या उपक्रमा अंतर्गत कानडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सफाई मित्र सुरक्षा दिवस या दिनानिमित्य आयोजित या शिबिरामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अहेरे, सर्व कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व बी आर सी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment